जिल्हा परिषद शाळा मानकरवाडी येथे इयत्ता २ री व ४ थी या वर्गांच्या दि.२०.१०.२०२१ ते २२.१०.२०२१ अखेर विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये पाढे पाठांतर , इंग्रजी क्रियापद (English Verb ) पाठांतर व हस्ताक्षर या स्पर्धांचा समावेश होता.त्या स्पर्धांचा फोटोरूपी निकाल खालीलप्रमाणे
* पाढे पाठांतर स्पर्धा *
* इंग्रजी क्रियापद (English Verb)पाठांतर स्पर्धा *
* हस्ताक्षर स्पर्धा *
No comments:
Post a Comment